Nojoto: Largest Storytelling Platform

निसटत चाललं आहे सारं काही पण अजूनही वेळ आहे सावरण्

निसटत चाललं आहे
सारं काही
पण अजूनही वेळ आहे
सावरण्याचा प्रयत्न करुया
आवरुया स्वतःला 
आणि
गुंतलेल्या पाशातून
मुक्त करुया
मोकळा श्वास घेण्यासाठी 
सारं संपण्याआधी
फक्त एकदाच
प्रयत्न करुया...

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे