Nojoto: Largest Storytelling Platform

मी लिहिलेलं पाहिलं पुस्तक तू मला खूप खूप प्रिय राह

मी लिहिलेलं पाहिलं पुस्तक तू मला खूप खूप प्रिय राहणार आहेस साहजिकच असणारच कारण नुसतेच एक पुस्तक असे छापले आहे ज्यात माझ्या दोन कविता आहेत.
जर फक्त दोन कविता छापल्यावर इतका आनंद झाला तर स्वतःचे एक पुस्तक छापल्यावर किती आनंद होईल शब्दात सांगणे कठीण राहील.
तसे तुझ्यासाठी मी title ही जपून ठेवले आहे,"मनातले काही तुमच्या काही माझ्या" ह्या पुस्तकात चारोळी,कविता,लेख असे प्रकार राहणार आहेत,ज्यात सांस्कृतिक,सामाजिक,कौटुंबिक तसेच धार्मिक आणि देशभक्ती वर देखील लेखन केलेलं असेल.
सध्या तरी तू फक्त माझी एक कल्पना आहेस जी मी लवकरच प्रत्यक्षात उतरवणार आहे.
【कॅपशन मध्ये वाचावे लेख मोठा आहे】 सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
#प्रियमाझंपुस्तकं
नवीन महिना सुरु होत आहे,या महिन्यात आपण पत्रलेखन आणि कविता दोन्ही बघणार आहोत.
स्वत:चं पहिलं पुस्तक हे सर्वं लेखकांसाठी अतिशय जवळचं असतं..
तुम्ही अजून नसेल लिहीलं तर लवकर लिहा.
खुप शुभेच्छा.
चला तर मग लिहुया.