प्रेम म्हटले की असेच घडत असते, खात्री असतानाही काही विचारायला, मन कुचरत राहते. तू येशील का ? हे विचारायचे असते, तरी मन मात्र नुसतेच घाबरत राहते. तिच्या काय किंवा त्याच्या काय, दोघांच्याही बाबतीत असेच घडत असते. एकत्र फिरायचं दोघांच्याही मनात असत, पण, तू येशील का ? हे पहिले कोण विचारेल, ह्या वरचं दोघांचं अडलेल असतं. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तू येशील का? चला तर मग लिहुया. #तूयेशीलका तुमचे विषय कमेंट करा. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.