तुला कळलं असतं प्रेम तर तु कोणा दुसऱ्याची का झाली असती ? स्वप्न पाहणं पसंत केलं होतंस तर काय पूर्ण ती कधी झाली नसती ? #असेच खूप सारे प्रश्न #मराठी #लेखणी