Nojoto: Largest Storytelling Platform

कोणी तरी असावं असं आपल्या सारखं आयुष्य जगणारं पाहि

कोणी तरी असावं असं आपल्या सारखं आयुष्य जगणारं
पाहिलं की वाटावं मी ही असंच काहीसं
 ठरवलेलं
तिच्यात मी अन् माझ्यात ती सारखं सारखं 
भासणारं
अपूर्ण काही इच्छा मग तिच्या रुपात पूर्ण
व्हाव्यातं
मनी सजवलेलं स्वप्न कोणि उघड्या डोळ्यांनी
नटवलेलं

©spandan-priyanka #मी#मराठी#marathi#marathiquotes

#BooksBestFriends

priyanka1129

priyanka

New Creator