सोडलंय मी त्याला आणि त्याची काळजी घेणं. फक्त काम असेल की आपली आठवण येते. नाही तर कधीच नाही. सोडलंय मी त्याला #waiting