(संवाद चार मित्रांचा चहाच्या टपरीवर). उद्या शिवजयंती आहे,मग काय करायचं ? काय करायचं म्हणजे ?. पुतळा आहे ना तुझ्याजवळ,मी शाल आणतो. . . (कॅपशन मध्ये वाचावे) शिवजयंती ची तयारी... #शिवजयतीनिमित्त #शिवजयंती #मराठीबाणा #छत्रपतीशिवाजीमहाराज #yqtaai #जयशिवराय #जयभवानीजयशिवराय (संवाद चार मित्रांचा चहाच्या टपरीवर). उद्या शिवजयंती आहे,मग काय करायचं ? काय करायचं म्हणजे ?. पुतळा आहे ना तुझ्याजवळ,मी शाल आणतो. तिसरा बोलला मध्येच..