जगजेठी नारायणा,श्वास संपू दे चरणा, हीच रे मनोकामना,विश्वंभराll धृ ll येई येई झडकरी, विनवितो वारकरी मुकलो आषाढीवारी,अंतरीची ll1ll कोसळले हे आभाळ, भोगू कसा महाकाळ केशरीगंधाचे भाळ, लेवूनिया ll2ll नामजप श्रीहरीचे,जे निर्वाच्य निर्गुणाचे स्थितप्रज्ञ अनुभवे, राजे म्हणे ll3ll कवी व गायक ,श्री.राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले मो.क्रं.9325584845 ©rajendrakumar bhosale #स्थितप्रज्ञ #fourlinepoetry