अजूनही आठवते मला ती वाट, ज्या वाटेवरून आपण सोबत जात असायचो. सोबत जाताना कायम एकत्र राहण्याच्या शपथा घेत असायचो, आज अचानक त्या वाटेवर मी पुन्हा फिरलो आणि बऱ्याच दिवसांनी तुझ्या आठवणीने पुन्हा गहिवरलो. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बर्याच दिवसांनी... #बर्याच #दिवसांनी मला माहितीय हा विषय बघुन तुमच्या मनात पण सुरेख विचार आले असतील,चला तर मग लिहुया पटापट. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला सुद्धा भेट द्या.