मने जोडून पसरवली जाते ती शांती... मने तोडून पसरवली जाते ती अशांती मने पेटून उठल्यावर जी होते ती क्रांती आणि मन स्थिर ठेवून जी केली जाते ती उत्क्रांती... #उत्क्रांती #सुविचार