Nojoto: Largest Storytelling Platform

अरे पाखरा.. अरे पाखरा.. घेऊनी गगनी मला उडणा..

अरे  पाखरा.. अरे  पाखरा.. घेऊनी गगनी  मला  उडणा.. पहाते  तुला ज्यावेळी  नभी  मी.. विसरुनी  जाते पायातळीची  भूमी  ही.. वाटते  बसुनी  तुझ्या पंखावरती..पहावी  वसुंधरा  उंच  झोकावुनी.. मुग्ध हासुनी  म्हणावे  त्या  आकाशाला ये  एकदा  आमुच्या  धरणीवरी.. पाहुणचार  घ्यावया  तुझ्या  सातही  रंगांसहि ♥️🌈 माझ्या शालेय जीवनातील # मी  केलेली  पहिली  कविता ♥️