Nojoto: Largest Storytelling Platform

माणसांच्या​ गर्दीत​ही प्रत्येक जण तसा एकटाचं असतो.

माणसांच्या​ गर्दीत​ही प्रत्येक जण
तसा एकटाचं असतो.....पण
त्या गर्दीत सुद्धा आपला
एक वेगळा असा चेहरा असतो
 #चारोळी
माणसांच्या​ गर्दीत​ही प्रत्येक जण
तसा एकटाचं असतो.....पण
त्या गर्दीत सुद्धा आपला
एक वेगळा असा चेहरा असतो
 #चारोळी