पाठलाग करायला तेव्हाच काही अर्थ असेल, जेव्हा पाठलाग करून काही साध्य होणार असेल. मग ते प्रेम असो किंवा स्वप्न असो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय : पाठलाग #पाठलाग हा विषय @Anand malshe यांचा आहे. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा.