तिरंगा झेंडा नभी फडकवू या चारोळी क्र : 667 ©Rahul Ingale Patil तिरंगा झेंडा नभी फडकवू या संविधानाचा संकल्प पूर्ण करूया. स्वातंत्र्य समता बंधुता नांदवूया सारा देश एक करूया.