सणाचा मान आहे फराळाच्या ताटाणि, नात्याचा मान आहे नात्यातील प्रेमाने. साखरेचे गोड गोड आहे हे लाडू, नात्यातील प्रेमाचा गोडावा वाढवू. साखरेच्या पाकात गुलाब जाम सोडु, दिव्याची ज्योत पेटवून आनंद वाढवू. फराळाचे ताट आपल्या हातांनी सजवू, नात्यातील रागाला जरास दूर हटवू. दिवाळी साजरी करू दिवे लावूनी, नात्यातील प्रेम वाढवू फराळाचे ताट देवूनी