Nojoto: Largest Storytelling Platform

Caption मध्ये कादंबरीतील काही क्षण वाचा. #madhuki

Caption मध्ये कादंबरीतील काही क्षण वाचा.  #madhukinikar #yqtaai #yqmarathi  
सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता शांत झाली होती. त्या शांत व मनमोहक वातावरणात सिद्धार्थला क्षणभर थांबाव वाटलं. मारुती मंदिरासमोरच्या प्रांगणात बरीच मुले खेळत होती. भिंतीला टेकून, एका कडेला सायकल उभी करत त्यानं पिशवीतील पेढ्यांचा बॉक्स हातात घेतला. मंदिराच्या पायऱ्या चढून वर आला. दोन्ही हात जोडत मारुती समोर नतमस्तक होत, त्याने दोन पेढे देवासमोर ठेवले व काही वेळ त्या तेजोमय मूर्तीकडे बघत तो