तुझा शृंगार पाहून मी आज निर्जीव प्रेम पाहिलं लागली होती नजर तुला आरश्याची त्यानं क्षणांत मग अस्तित्व त्याच वाहिलं ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. शृंगार... #शृंगार1 चला तर मग लिहुया. हा विषय Dr.Ratnakar Dahat यांचा आहे.