खास मित्र असे कि ज्यांच्याशी तुम्ही मनमोकळेपणाने बोलु शकतात खास मित्र असे कि ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकतात खास मित्र असे कि जे तुम्हाला खरे सल्ले देतात खास मित्र असे कि जे तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही. अर्थात खास मित्र म्हणजेच आपले आई-बाबा. #marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे खास मित्र.. #खासमित्र हा विषय Siddhi Parsekar यांचा आहे.