Nojoto: Largest Storytelling Platform

तुला काय गरज आहे नोकरीची..? तु नोकरी केलीस तर .

तुला काय गरज आहे नोकरीची..? 

तु नोकरी केलीस तर  ...

घरचं कोण बघणार..?? 

कोणीतरी केलेलं आणि  ,,

मनाच्या तळाशी ठसठसणारं  

अठरा वर्षांनी ही घायाळ करतं.. 

माझं  लौकडाऊन.. माझं  लौकडाऊन...
तुला काय गरज आहे नोकरीची..? 

तु नोकरी केलीस तर  ...

घरचं कोण बघणार..?? 

कोणीतरी केलेलं आणि  ,,

मनाच्या तळाशी ठसठसणारं  

अठरा वर्षांनी ही घायाळ करतं.. 

माझं  लौकडाऊन.. माझं  लौकडाऊन...