Nojoto: Largest Storytelling Platform

कोण.. कोणाकडे काय मागत होता गरीब दोन वेळेचे.. अन्न

कोण.. कोणाकडे काय मागत होता
गरीब दोन वेळेचे.. अन्नच मागत होता..
देणारा.. देण्यासाठी पुढे आला होता..
मी मदत करतोय..हे श्रीमंतीने सांगत होता..
    कोण.. कोणाकडे काय मागत होता
गरीब दोन वेळेचे अन्नच मागत होता..
देणारा.. देण्यासाठी पुढे आला होता..
मी मदत करतोय..हे श्रीमंतीने सांगत होता..
© अल्पेश सोलकर