ती आली जीवनात समावली हृदयात आणि झोप उडाली . नमस्कार प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो. आज तुमच्या साठी एक नवीन गम्मत आणलिय ❤️ आज तुम्हाला स्वलिखीत आठ शब्दांची कथा लिहायची आहे. मी स्वत: प्रत्येक पोस्ट बघेन आणि त्यांना लाईक्स आणि कमेंट्स करेन. सोबतचं ज्याची पोस्ट मला आवडेल त्यांना मी फॉलो सुद्धा करेन. 😎 आज रात्री ७:००-९:०० च्या दरम्यान तुम्हाला हे पोस्ट करायचं आहे. आवडलेल्या तीन अप्रतिम पोस्ट आम्ही @best yq marathi quotes पेज वर फिचर करु. 😍 चला तर मग लिहा पटापट ९ पर्यंत.