होॅगवट्सॅ (Hogwarts) मधे जायचे, हातात घेऊन छडी पराक्रम करायचे. डंम्बलडोर (Dumbledore) च्या हाता खाली वोल्डीमोटॅ शी लढू, वेगवेगळे मॅजिक शीकून त्याला काढून लाऊ. माहित आहे हे शक्य नाही असल जीवनामधे, पण तरी थोडे स्वप्न पूर्ण होताय हॅरी पॉटर : होॅगवट्सॅ मिस्टरी मधे ❤️❤️ My first ever Harry Potter poem in Marathi. Omg I am so happy today 💖💖 Dark Phoenix #marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे स्वप्न माझे... #स्वप्नमाझे