Nojoto: Largest Storytelling Platform

निरोप या वर्षाला हे वीस पिय वर्षे थोडकेच क्षण राह

निरोप या वर्षाला
हे वीस पिय वर्षे 
थोडकेच क्षण राहिले
हितगुज  करू जात"१"
  
सालाबादप्रमाणे आखतो आम्ही योजना
होतात काही पूर्ण काहीत  अधुरपणा
ते गणित का चुकले "२"

उत्साह तोच ठेवूनी चालत राहू पुढे
गिरवत रहायचे नाही धडे 
आधिकाधिक जे यतन पाहिजे केले "३"

हे मावळत्या वर्षे तू सुंदर साथ दिली 
क्षणा क्षणाने मजला भाक दिली 
 तव तीव्र  गती समवेत 
मज नाही चालता  आले 🚶

©sarveshwar Shinde marthi kavynadan
my poem your link 
2020 by by
निरोप या वर्षाला
हे वीस पिय वर्षे 
थोडकेच क्षण राहिले
हितगुज  करू जात"१"
  
सालाबादप्रमाणे आखतो आम्ही योजना
होतात काही पूर्ण काहीत  अधुरपणा
ते गणित का चुकले "२"

उत्साह तोच ठेवूनी चालत राहू पुढे
गिरवत रहायचे नाही धडे 
आधिकाधिक जे यतन पाहिजे केले "३"

हे मावळत्या वर्षे तू सुंदर साथ दिली 
क्षणा क्षणाने मजला भाक दिली 
 तव तीव्र  गती समवेत 
मज नाही चालता  आले 🚶

©sarveshwar Shinde marthi kavynadan
my poem your link 
2020 by by