*धीर वाटावा म्हणून...* थोडा मनाला धीर वाटावा म्हणून.. फक्त तिचा एक फोन यावा काही नको विचारपूस करावी आता एवढीच आशा राहिली... तिचा एका कॉल ने माझा जगण्याला वाव मिळेल... कळतं मला ही, तिला शक्य नसेल, पण तिला ही माहीत आहे की कसा जगत असेल माझा आठवणीत. पान्हावलेल्या डोळ्यातून अश्रु ची आग येता भावनेच्या हुंदक्यात गुर्फतून जातो मी दाखवायला वरून हसतो, हृदयातून तुटून जातो मी सावरायला स्वतः ला पापण्याचा पिजरा बंद करून तुला डोळयात कैद करतो स्वतः शीच भांडतो मी, ओक्झा बॉक्सी रडतो, क्षणात तुला आठवून शांत स्तब्ध होतो मी... क्षणभर त्या आठवणीत जवळ असावी तू प्रेमाने गालगुचा घेऊन गच्च मिट्ठी मारावी... तू तुझा त्या प्रेमाच्या ओलाव्यात उणीव भासू लागते धीर वाटू लागते... पहाटेच्या सूर्य किरणाची किरणे सायंकाळी जसे दूर दूर जातात तशीच दूर निघून गेलीस ... *माझा पासुन ...* अलिप्त होऊन गेली अत्तराच्या सुगंधा सारखी कवी. पवन आठवले 16/01/2020 ©Ruii music poem.... #intimacy