Nojoto: Largest Storytelling Platform

तो दिसताच मनाच्या या पिंजऱ्याने सुटकेचा निःश्वास

तो दिसताच 
मनाच्या या पिंजऱ्याने
सुटकेचा निःश्वास घेतला
हा प्रेमाचा धागा
गुंतत गेला मनी
एक क्षण पुरेसा होता
खोलवर रुजला होता

त्याच्या नजरेचा  एक
तीर पुरेसा होता
नजर मिळताच 
इशारा काळजापर्यंत
पोहोचला होता
हात हाती घेता
सहवास हा लाभला
कायमचा...
एक क्षण पुरेसा होता
खोलवर रुजला होता

©Shubhangi Sutar #onemoment
तो दिसताच 
मनाच्या या पिंजऱ्याने
सुटकेचा निःश्वास घेतला
हा प्रेमाचा धागा
गुंतत गेला मनी
एक क्षण पुरेसा होता
खोलवर रुजला होता

त्याच्या नजरेचा  एक
तीर पुरेसा होता
नजर मिळताच 
इशारा काळजापर्यंत
पोहोचला होता
हात हाती घेता
सहवास हा लाभला
कायमचा...
एक क्षण पुरेसा होता
खोलवर रुजला होता

©Shubhangi Sutar #onemoment