फक्त शुर्पणखेची समजुत घातली असती, मग एवढ रामायण घडलच नसत... प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज तुम्ही कल्पना करा जर तुम्ही प्रख्यात रावण असता तर... तुम्ही काय केले असते?😅 तुमच्या मनातल्या कल्पना आम्हाला सांगा पोस्ट द्वारे. चला तर मग लिहा पटापट. #मीरावणअसतोतर #रावण #दशहरा #collab #yqtaai #YourQuoteAndMine