चिंब चिंब भिजून जातो | वर्षा ऋतुची मनी चाहूल लागून जाते || सर्वांना प्रफुल्लित करून जातो | स्नेहाचे दरवाजे उघडून जातो || तू आल्यावर बळीराजा आनंदी | भूमातेवर सुख-समृद्धी नांदी || पावसात मन नाचू लागले | चिंबचिंब भिजू लागले || अंकुर निघाले मन गाऊ लागले | उन्हात थंडगार वाटू लागले || पक्ष्यांची किलबिलाट सुरू झाली | ते ही गाणे गाऊ लागले | - ✍️Shital K. Gujar ✍️ सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात?? आजचा विषय आहे चिंब चिंब भिजवून जातो... #चिंबचिंब चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.