संमदे ओरडू हाये सांगत,रहा म्हणे रे बा घरात। नि तू बाहेर हिंडत, सांग व्हत का नाही घरात । मरनाले भे जरा,कायले जीव धोक्यात घालत । आला कोरोना देशात, सांग व्हत का नाही घरात । पीएमजी सांगे,सीएमजी सांगे,राहा सारे घरात ठेवा स्वताले सुरक्षित ,सांग व्हत का नाही घरात । घेणं नाही देन नाही, तू कायले घराबाहेर पडतं बिनकामान चकरा मारत,सांग व्हत का नाही घरात । नको फिरू रे बाहेर ,नका घराबाहेर राहू हिंडत एखादा बसणं रट्टा जोरात,सांग व्हत का नाही घरात । संमदे ओरडू हाये सांगत,रहा म्हणे रे बा घरात। नि तू बाहेर हिंडत, सांग व्हत का नाही घरात । मरनाले भे जरा,कायले जीव धोक्यात घालत । आला कोरोना देशात, सांग व्हत का नाही घरात । पीएमजी सांगे,सीएमजी सांगे,राहा सारे घरात ठेवा स्वताले सुरक्षित ,सांग व्हत का नाही घरात ।