Nojoto: Largest Storytelling Platform

न बोलताचं सागले तुलाही मी, कळले नाही तुला त्यातले

न बोलताचं सागले तुलाही मी,
कळले नाही तुला त्यातले काहीही..

सांगलो मी तुला भावनां माझ्या मनातल्या,
इतकी भोळी नाही गं तु ,त्या कळनांर नाही तुला..

न बोलताचं डोळ्यांनी सागलो मी तुला,
कळलेचं नाही तुला ,बघंत होतो मी तुला..

हे प्रेमांची भाषा, न बोलताचं समजुंन घेण्याची भाषा,
कळेनां  ,ही माझी तुला प्रेमाची भाषा..!

                                 
            
                                            - Atulwaghade





 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
न बोलताचं...
#नबोलताचं
कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
न बोलताचं सागले तुलाही मी,
कळले नाही तुला त्यातले काहीही..

सांगलो मी तुला भावनां माझ्या मनातल्या,
इतकी भोळी नाही गं तु ,त्या कळनांर नाही तुला..

न बोलताचं डोळ्यांनी सागलो मी तुला,
कळलेचं नाही तुला ,बघंत होतो मी तुला..

हे प्रेमांची भाषा, न बोलताचं समजुंन घेण्याची भाषा,
कळेनां  ,ही माझी तुला प्रेमाची भाषा..!

                                 
            
                                            - Atulwaghade





 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
न बोलताचं...
#नबोलताचं
कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator