तीच माझ बोलणं दुरावत चाललं आहे.. नक्कीच तिच्या मनात मला सांगण्यासारख काहीतरी दडलंय...! सुप्रभात मित्रानों कालच्या रँपिड फायर काँटेस्ट च्या अप्रतिम प्रतिसादासाठी खुप खुप आभार. आजचा विषय आहे का कुणास ठाऊक... #कुणास #ठाऊक #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai