White तुझ छेडून हा वारा बघ अजूनही धुंद आहे.. मी मिटताच डोळे तू समोर हा कसला छंद आहे... तू समोर ठाकता ...बघ चांदण्याचाही प्रकाश मंद आहे... आजच्या ह्या सांजेला..बघ रातराणीलाही तुझाच गंध आहे... ©अरुण मुंढे #love_shayari मराठी शायरी लव