तू ये परत मी नाही बोलणार येशील जरी डाव तसा नाही रंगणार प्रेमाची तत्व तुला ना कळले माझे तू ये परत मी होऊन मग पाहा प्रेम तुझे मित्रानों💕 उद्या पासुन प्रेमाचा महिना सुरु होत आहे चला तर मग आजच्या या विषया पासुन सुरुवात करुया. तू ये... #तूये हे टँग करायला विसरु नका. सुंदर सुंदर रचना करा आणि लिहीत राहा. #collab #marathiquotes #marathikavita #yqtaai #YourQuoteAndMine