मला साद देऊन तर बघ मी नक्की प्रतिसाद देईल तुला मला प्रेमाने अलगद बिलगून एकदा म्हणून तर बघ की मी तुला हवी आहे मी नक्की प्रेमाने तुला जवळ करेल तू फक्त एकदा म्हणूनं तर बघ साथ देशील का मी नक्की आयुष्यभर तुझी साथ देईल शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे कधी वेळ मिळाला तर बघ... #कधीवेळ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine