बाळाची निरागसता मनाला भावून जाते.
आजचा पाहिला आनुभव एवढ्या छोट्या
चीनुकलेचा, मंन मुग्ध करून गेला.
व्यक्त होण्याची परिभाषा वेगळी असते त्यांची.
निरागस पणे बघणे , आणि मंग बघतच राहणे
पपण्या लावणे, हसणे, रडणे, त्यांची इवलिशी जांभळी, हातात बोट घट्ट पकडणे.
सगळाच अविस्मर्णीय होत.
सगळ्यात गोडे शण आयुष्यातला,