तुझी आठवण येते तेव्हा! तू आलीस, क्षणभर आयुष्यात आणि राहिलीस, आयुष्यभर मनात कधी कधी येतेस, बाहेर मनातून सुटलेल्या प्रेमाचे, अश्रु होऊन अश्रुंसोबत वाहतात, प्रतिमा तुझ्या आणि मनात, दुखतं माझ्या मग गहिवरत, माझं मन स्मरतात क्षण, तुझ्या संगतीचे परत येतात, डोळ्यात अश्रू प्रश्न पडतो, तुला कसा विसरू? तुझी आठवण येते तेव्हा! #आठवण #love #प्रेम #तुझीआठवण