Nojoto: Largest Storytelling Platform

उगीच कुणाला काही ही सांगत नाही बसत मी, घडलेत काही

उगीच कुणाला काही ही सांगत
नाही बसत मी,
घडलेत काही प्रसंग जीवनात
माझ्या ही,,
असे नाहीत की मी स्वतःला शहाणं
समजतो,,
आहेत कमी पणा माझ्यात पण,,
स्वतःच्या चुका ही समजतात अन
समज पण,,
जीवन काय खेळ नाहीत उगाच
हे जे घडलं ते असंच नव्हत,,
माझ्या मलाच माहित आहेत काय
भेटलस या जीवनात मला,,
हि वेळ उगीच नाहीये माझ्यावर
सगळं असून सुद्धा.......... स्वतः वर सांगत बसलो तर सगळं काही विसार पडेल तुम्हाला, 
नात्यात सगळं काही गमावल आहेत मी, जेव्हढे संबंध
तेवढा त्रास आहेस आज मला, बाकीचे घरी जाण्यासाठी
तरसत्यात अन मी दूर जान्यास,
येथे एक दोषी नाहीत सगळे समान आहेत, त्यात माझा
प्रामाणिक पणा अन भोळेपणा, मलाच नडतोय आता...
काय दुःख वाटणार कुणी येथे काही गोष्टीचं समजू नाही
शकत तर सगळं काय समजणार मी कुणाला....