Nojoto: Largest Storytelling Platform

तुझा माझा जमेना आणि तुझ्याविना करमेना रोज सकाळी तु

तुझा माझा जमेना आणि तुझ्याविना करमेना रोज सकाळी तुझ्या गोड आवाजाने होणारी माझ्या दिवसाची सुरुवात आज झालीच नाही आणि मग थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की काल रात्री आपल्या झालेल्या भांडणाचा  रुसवा अजूनही तुझ्या मनात तसाच आहे.पण तरीही रोज सकाळी मला  लागणारा चहा तू माझ्या टेबलापाशी आणून ठेवलास, थोड्यावेळाने नाश्ताही घेऊन आलीस पण तोंडातून एक चकार शब्द बोलशील तर खर!! पण तुला खरं सांगू तुझा हा अबोला,तुझ्या माझ्यावरती असलेल्या प्रेमाची मला पावतीच देतो. कुणीतरी म्हटलंच आहे कोणत्याही नात्यामध्ये असं रुसणं,भांडण म्हणजे वेळी-अवेळी पाऊस पडल्या