Nojoto: Largest Storytelling Platform

नुसते शरीरावरचं नव्हे तर बऱ्याच गोष्टी मध्ये विचार

नुसते शरीरावरचं नव्हे तर बऱ्याच गोष्टी मध्ये
विचार आणि मनावर सुद्धा असे डाग मी
शोधलेत तिच्या,
वेळ काढून घेतली असेल तिने फक्त माझ्याकडून
काही दिला तर त्रासाचं मी ही तिला दुसर काही
देण्यासाठी नव्हतेच तेव्हा माझ्याकडे पण,
विश्वास आणि भावनिक जास्त होतो मी उगाचच
एवढ्या दिवस त्या प्रेमाची भिक नसती मागितली
कोणी, एकच चेहरा डोळ्यात, एकच विचार मनात,
एकच धेय जीवनात, एकच व्यक्ती ह्रिदयात होती,
वर्ष न वर्ष गेलेत तरीही मनात कुणासाठी जागा
दिली नाहीस मी तिची जागा एवढी घट्ट आणि एवढी
मजबूत केली होती पुढे आयुष्य जेव्हा संपेल तेव्हाच
तीचं अन माझं अस्तित्व संपेल,
आज पण मनात आहेत ती पण तिथे राग आणि
नफरत तीच्या विषयी एवढी भरलेली आहे की
आयुष्यभर ती तिची जागा परत बनू नाही शकत.

   -AS Patil✍️ आजही सगळं काही समजत जेव्हढे ती झाकायचा प्रयत्न करणार तेवढ्या चुका तिच्या समोर आज येतं आहेत, 
सरळ सांगायचं म्हटलं तर अंधारात ठेवले तिने मला कारण
आणि काही शिल्लक प्रश्न त्याचे उत्तर कधीच दिले नाहीत मला, तिच्या आयुष्यातून केव्हाच गेलो असतो विसरणार नाही तिला हे माहित असून सुद्धा तिचा त्याग करायला पहिला पण तयार होतो जगायची अपेक्षा नव्हती उरत तेव्हा पण असे विचार करून पण वेळे वर सावरून घेतले असते तेव्हा स्वतःला, टाइम पास हवा होता तिला पण आयुष्याचे वाटोळे करून गेलीस म्हणा तू कोणाचे तरी ज्याने फक्त प्रेम