Nojoto: Largest Storytelling Platform

गुरु म्हणजे शक्ती गुरु म्हणजे भक्ती दूर करणारा त

गुरु म्हणजे शक्ती 
गुरु म्हणजे भक्ती 
दूर करणारा तम 
गुरु म्हणजे ज्ञानाची ज्योती 

सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
💐💐

©Jk #gurupournima
गुरु म्हणजे शक्ती 
गुरु म्हणजे भक्ती 
दूर करणारा तम 
गुरु म्हणजे ज्ञानाची ज्योती 

सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
💐💐

©Jk #gurupournima
jyotikiratkudve6114

Jk

Bronze Star
New Creator