Nojoto: Largest Storytelling Platform

खूप जण खूप वेळा आम्हाला म्हणायचे बघा किती कट्टर आह

खूप जण खूप वेळा आम्हाला म्हणायचे
बघा किती कट्टर आहेत ते , त्यांच्याकडून शिका..

काय शिका, किती शिका हे सांगायचं राहून गेलं
आम्ही आमच्या परीने जमेल ते शिकलो....

आम्ही सुद्धा आमच्या बुद्ध्या गहाण टाकायला लागलो
क्रूसेड साठी तलवारी घासू लागलो...

वसुधैव.. म्हणणारे आम्ही गद्दार शोधु लागलो
सुदैवाने लाठ्या काठ्या न घेता शिव्या-शापाने मारु लागलो...

शिकता शिकता नको ते शिकलो
त्यांच्याहि दोन पाऊले पुढे निघुन गेलो...

      -कृष्ण ते अन आम्ही