Nojoto: Largest Storytelling Platform

Caption मध्ये पहा विषय खंत... #खंत१ #collab #yqta

Caption मध्ये पहा  विषय
खंत...
#खंत१
#collab #yqtaai 
Collaborating with YourQuote Taai

                     कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अशी. सकाळचे सात वाजून गेले तरी माधवीला अंथरुणावरून उठावसं वाटत नव्हतं. पण घडीकडे बघितलं की ऑफिसला जायला उशीर होतोय हे मात्र जाणवत होतं. अखेर डोअरबेलचा दणदणीत असा आवाज कानावर पडला अन्  माधवीला उठून बसावंच लागलं. क्षणभर तिने स्वतःला समोरच्या आरशात पाहिलं. डोळे लाल झाल्यासारखे दिसत होते. चेहराही सुजल्यासारखा वाटत होता पण याकडे दुर्लक्ष करीत ती स्नानगृहात गेली. तोंडावर थोडसं पाणी मारलं. कपाळावर आलेले मऊ मखमली केस मागे सारत ती बाहेर हॉलमध्ये आली. दरवाजा उघडला. समोर दूधवाला उभा होता. एका हातात वर्तमानपत्र आणि दुसऱ्या हातात दूध घेऊन. माधवीला पाहताच म्हणाला,