Nojoto: Largest Storytelling Platform

वय वाढलं ,सज्ञान झालो पण माणुसकी भरकटुन गेली मित

वय वाढलं ,सज्ञान झालो

पण माणुसकी भरकटुन गेली

मित्र होत आहेत खूप सारे

पण 'मैत्री' हरवू.......... न गेली!

                           -राज

©♥️Raj Kamble♥️ #एका वयानंतर निस्वार्थ मैत्री का हरवून जाते??

#alone
वय वाढलं ,सज्ञान झालो

पण माणुसकी भरकटुन गेली

मित्र होत आहेत खूप सारे

पण 'मैत्री' हरवू.......... न गेली!

                           -राज

©♥️Raj Kamble♥️ #एका वयानंतर निस्वार्थ मैत्री का हरवून जाते??

#alone