Nojoto: Largest Storytelling Platform

*#सलाम जिंदगी👑* या वर्षातील या महिन्यातील पहिला

*#सलाम जिंदगी👑*

या वर्षातील या महिन्यातील पहिला संकल्प ३१ जानेवारी पर्यंत नक्की पाळणार  ✌️ 
१. "एक तर शब्द देणार नाही अथवा कोणालाही चुकूनही दिलाच तर कोणत्याही हालत मध्ये तो मोडणार नाही!"
२. "कधीच कोणाबद्दल वाईट बोलणार नाही, वेळ आलीच तर जे असेल ते नेहमीप्रमाणे त्याच व्यक्ती समोर अथवा माझ्या मनात पण नाही!" 
३. "परिस्थिती बद्दल खूपदा तक्रारी या आधी करायचो, आता मात्र जे असेल ते सर्व मान्य करून फक्त मार्ग शोधून त्यावर वाटचाल करण्याचा नेहमी प्रयत्न करेल!"
४. "ज्यांचा माझ्या आयुष्याशी काडीचाही 'थेट' संबंध येत नाही, ज्यांचा कसलाही प्रभाव माझ्या आयुष्यात पडत नाही अशा सर्व व्यक्ती, घटना, संघटना, राजकारण वगैरे वगैरेंपासून चार हात आणि 1000 शब्द इतकं तरी अंतर ठेवेल!" 
५. रोज नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न तसा नेहमीच सुरू असतोच, तो यापुढे थोडासा जास्ती वाढवेल... 

खूप विचार करून हे ५ संकल्प केले आहेत ..... 
नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आणि तुम्हा सर्वांपेक्षा मला स्वतःला खूप प्रगतीचे ऐश्वर्याचे, संपत्तीच्या विपुलतेचे, समाधानाचे, सर्व परिवार, मित्र वर्ग, आप्तेष्ट यांना आनंद देण्यात त्यांच्या बाबत असलेली सर्व कर्तव्ये पार पाडण्यात आणि सोबतच प्रत्येक क्षण भरभरून जगण्यात जाओ !! 

सर्वप्रथम स्वतःला आणि मग तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा! 🙏🔥💕 #sankalp