मर्यादित आयुष्यात अमर्यादित सुखांच्या क्षणांची अनुभूती करून देणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे मित्र! आणि त्या मित्राला रक्ताच्या नात्यापेक्षा वरचढ ठरवून घनिष्ट सबंध प्रस्थापित करणारं नातं म्हणजे मैत्री! मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दोस्ता!❤️❤️ ©Rushikesh bhadange friendship day...