Nojoto: Largest Storytelling Platform

सरत्या वर्षाला काय द्यावा निरोप केलेल्या चुकांना

सरत्या वर्षाला काय द्यावा निरोप

केलेल्या चुकांना कटाक्षाने टाळून 
आनंदी क्षणांना हृदयात माळून 
दुःखद क्षणांना सहज गिळून 
सरत्या वर्षाला निरोप देऊ सर्व मिळून

नवीन वर्षाचा काय करावा संकल्प

अहंकार, धर्मजाती भेदाला जाळून 
माणुस म्हणुन जगण्याच्या सर्व मर्यादा पाळून 
आयुष्याच्या पुस्तकाला नव्याने चाळून 
नवीन वर्षाचे स्वागत करुया सर्व मिळून

नुतनवर्षाभिनंदन 💥

©Bhushan Thakare
  #WallPot

#WallPot

144 Views