Nojoto: Largest Storytelling Platform

बेधुंद असा तो आणि उनाड ती अशी प्रेमाच्या प्रवाहात

बेधुंद असा तो आणि उनाड ती अशी
प्रेमाच्या प्रवाहात पाऊल ठेवले होते,
गंध तो समजलाच होता माणुसकीचा 
बंधन ते जाती - धर्माच्या पलीकडचे होते….

©Yogeshwari Mukta
  प्रेम निरागस
#प्रेम #prem #निरागस #माणुसकी #जात #जातीधर्म #intercaste #interreligious #मोहब्बत #प्यार