Nojoto: Largest Storytelling Platform

जमलं तर एक दिवस    नक्कीच एकांतात वेळ घालवू... कश

जमलं तर एक दिवस 
   नक्कीच एकांतात वेळ घालवू...
कश्याला हवी हारण्या- जिंकण्याची शर्यत
एक दिवस दोघांनीच हारून बघू...!
प्रेमाने प्रेमाच्या ... गप्पा मारू...
आयुष्यभर साथ राहून ...
एकदा एका फ्रेम - मधील स्वप्न बघू...! जमल तर एक दिवस.नक्कीच एकांतात वेळ घालवू....!
जमलं तर एक दिवस 
   नक्कीच एकांतात वेळ घालवू...
कश्याला हवी हारण्या- जिंकण्याची शर्यत
एक दिवस दोघांनीच हारून बघू...!
प्रेमाने प्रेमाच्या ... गप्पा मारू...
आयुष्यभर साथ राहून ...
एकदा एका फ्रेम - मधील स्वप्न बघू...! जमल तर एक दिवस.नक्कीच एकांतात वेळ घालवू....!