Nojoto: Largest Storytelling Platform

❤️💛❤️💛❤️ तिला माफी नाही 💛❤️💛❤️💛 उपवनच्या कट

 ❤️💛❤️💛❤️
 तिला माफी नाही
💛❤️💛❤️💛

उपवनच्या कट्ट्यावर भयाण शांतता पसरली होती. कपल्स पॉईंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कट्ट्यावर वर्दीतल्या पोलिसांचीच गर्दी दिसत होती. संदीपच्या कॉफी कॉर्नरच्या मंद म्युझिक ऐवजी पोलिसांच्याच RT चा आवाज घुमत होता. तलावाच्या मध्यभागी दोन तीन पॅडलवाल्या बोट उभ्या तर होत्या, परंतु आज त्या बोटीत जोडप्यांऐवजी घट्ट काळ्या रंगाचा स्विमिंग सूट घातलेले पाच सहा गोताखोर होते. बराच वेळ आळीपाळीने तलावाच्या पाण्यात उड्या मारल्यानंतर शेवटी एका गोताखोराने बोटी शंकराच्या मूर्तीच्या कट्ट

sandyjournalist7382

sandy

New Creator