खूप दूर आल्यावर कळले मागे काहीच उरले नाही. भेटायचे होते ज्यांना मनापासून तेच आता आपले उरले नाही. #प्रवास