Nojoto: Largest Storytelling Platform

अलगद का होईना तुझा हात तू माझ्या हातात दिला होतास

अलगद का होईना
तुझा हात तू माझ्या हातात दिला होतास
काहि काळ का असो
माझ्या खान्द्याचा तू आधार घेतला होतास.... प्राणपाखरा...
अलगद का होईना
तुझा हात तू माझ्या हातात दिला होतास
काहि काळ का असो
माझ्या खान्द्याचा तू आधार घेतला होतास.... प्राणपाखरा...